ज्या न्यायाधीशांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं, त्यांची थेट यवतमाळच्या केळापूर कोर्टात बदली
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत. नुकतीच त्यांची घरचे जेवण मिळण्याची मागणी कोर्टाने नाकारली होती. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात […]