सरकारला रेकॉर्डब्रेक 2.11 लाख कोटी सरप्लस हस्तांतरित करणार RBI; गतवर्षीच्या तुलनेत 1.23 लाख कोटींनी जास्त
वृत्तसंस्था मुंबई : आरबीआय बोर्डाने आर्थिक वर्ष 2024 साठी सरकारला 2,10,874 कोटी रुपयांचे विक्रमी अतिरिक्त हस्तांतरण मंजूर केले आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, आरबीआयने […]