मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅस टँकर उलटला, बोरघाटामध्ये अपघात ; वाहतूक विस्कळीत
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटामध्ये एक गॅस टँकर उलटला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. Accident Of Gas Tanker on Pune- Mumbai […]