TMC खासदारांची सिंधियांवर वैयक्तिक टीका, म्हणाले- तुम्ही लेडी किलर, देखणे म्हणून चांगलेच आहात असे नाही, नंतर मागितली माफी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी लोकसभेत भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना लेडी किलर म्हटले. यानंतर सभागृहात गदारोळ झाला आणि […]