• Download App
    Tirupati | The Focus India

    Tirupati

    Tirupati : तिरुपती देवस्थानम बनावट तूप प्रकरण; उत्तराखंडमधील कारखान्याने विकले कोट्यवधींचे बनावट तूप; ब्लॅकलिस्ट केल्यानंतरही पुरवठा

    आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला २५० कोटी रुपयांचे ६८ लाख किलो तूप पुरवून प्रसिद्धीझोतात आलेल्या उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर येथील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क प्रायव्हेट लिमिटेडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) नेल्लोर न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानुसार, या डेअरीने कधीही दूध किंवा बटर खरेदी केले नाही, तरीही २०१९ ते २०२४ दरम्यान लाडू प्रसादममध्ये वापरले जाणारे तूप पुरवणे सुरू ठेवले.

    Read more

    Tirupati तिरुपतीत चेंगराचेंगरी, 4 जणांचा मृत्यू; तिकिट बुकिंग काउंटरवर टोकनसाठी 4 हजार लोक होते रांगेत

    वृत्तसंस्था तिरुपती : Tirupati आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह चौघांचा […]

    Read more

    Ramnath Kovind : माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले- तिरुपतीच्या लाडूत भेसळीसारखे कृत्य हिंदू धर्मासाठी पाप, सखोल तपासाची गरज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तिरुमलामध्ये भेसळयुक्त लाडू वाटपावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( Ramnath Kovind ) यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते वाराणसी येथे बोलत […]

    Read more

    Tirupati : तिरुपती प्रसाद प्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्यानंतर नायडूंचा संताप!

    Tirupati  ‘कोणालाही सोडणार नाही’ असा कडक इशाराही दिला आहे. विशेष प्रतिनिधी तिरुपती : जगप्रसिद्ध तिरुपती देवस्थानातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्या जात असल्याच्या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ […]

    Read more

    तिरुपती बोर्डाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन व्यक्ती, टीडीपीचा सवाल- हिंदू धर्म न मानणाऱ्याला जबाबदारी का?

    वृत्तसंस्था तिरुपती : आमदार करुणाकर रेड्डी यांना देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे करुणाकर रेड्डी […]

    Read more

    तिरुपतीमधील जगप्रसिद्ध व्यंकटेश्वराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी सुरक्षा कवच

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वचराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी यंत्रणेचे सुरक्षा कवच मिळणार आहे. या यंत्रणेसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.DRDO protect […]

    Read more

    तिरुपती देवस्थानाकडे पाचशे, हजारांच्या नोटांच्या स्वरुपात ५० कोटी रुपये, नोटाबंदीनंतरही भाविकांनी जुन्या नोटांच्या स्वरुपात केले दान

    तिरुमुला तिरुपती देवस्थानाकडे तब्बल ५० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा असल्याचे उघड झाले आहे. देवस्थान ही रक्कम बॅँकेत भरण्याच्या तयारीत आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोटा […]

    Read more

    श्री हनुमानाचा जन्म हा तिरुपतीचाच, हंपीचा दावा सिद्ध होऊ शकला नसल्याचे मत

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – श्री हनुमान यांचा जन्म तिरुपती येथील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे पुरावे स्पष्टपणे पुराण आणि धार्मिक ग्रंथात सापडतात, असे प्रोफेसर मुरलीधर शर्मा यांनी […]

    Read more