• Download App
    tirupati temple | The Focus India

    tirupati temple

    Tirupati temple : तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणात चार आरोपींना अटक ; सीबीआयने सांगितले कसे करायचे हेराफेरी?

    जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. सीबीआय अंतर्गत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने चारही जणांना अटक केली आहे.

    Read more

    Tirupati temple : तिरुपती मंदिरातील 1 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी; भाजपचा दावा- हे सर्व बिगर-हिंदू

    आंध्र प्रदेश भाजपने गुरुवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) मधील 1,000 बिगर-हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली. आंध्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि टीटीडी सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, बोर्डाचे प्रतिनिधी 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील आणि त्यांना मंदिरातील सेवांमधून बिगर-हिंदूंना काढून टाकण्याची विनंती करतील.

    Read more

    Tirupati temple : ‘हा भगवान वेंकटेश्वराच्या मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न आहे’

    तिरुपती मंदिरातून १८ बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना काढून टाकले. विशेष प्रतिनिधी तिरुमला : Tirupati temple तिरुपती मंदिराची प्रशासकीय संस्था असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने १८ बिगर हिंदू […]

    Read more

    Tirupati temple : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू, ४० जण जखमी

    पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी व्यक्त केले दुःख विशेष प्रतिनिधी हैदराबाद : Tirupati temple आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू […]

    Read more

    तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ३०० रुपयांचा विशेष प्रवेश पास ; ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवाही सुरू

    वृत्तसंस्था तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपतीच्या दर्शनासाठी लाखो लोक जातात. आता देवस्थान समितीतर्फे ३०० रुपयांचा विशेष पास भाविकांना देण्यात येत आहे. दर्शनासाठी […]

    Read more

    तिरुपती मंदिराला आंध्र सरकारला दर वर्षी द्यावे लागणार ५० कोटी, इतर मंदिरांच्या विकासासाठी निधी वापरणार

    विशेष प्रतिनिधी विजयावाडा: देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानाला आता आंध्र प्रदेश सरकारला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा निधी वार्षिक योगदान म्हणून द्यावा लागणार आहे. […]

    Read more

    तिरूपती मंदिरातील हारांच्या फुलांपासून होणार उदबत्तीची निर्मिती, देशात घरोघरी पसरणार सुगंध

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – तिरुमला- तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) मंदिरांमध्येन देवांना वाहिल्या जाणाऱ्या फुलांच्या हारांचा वापर उदबत्त्या बनविण्याीसाठी करण्याोत येणार आहे. फुलांच्या सुगंधाच्या उदबत्त्या सप्टेंबर महिन्याच्या […]

    Read more