कंगणाचा थलाइवी सिनेमाला पाकिस्तानी प्रेक्षकांनी दर्शवली पसंती! कंगना बोलली असे काही ज्याने पुन्हा नवी कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकते
विशेष प्रतिनिधी मुबंई : अभिनेत्री कंगना रणावतची प्रमुख भूमिका असणारा थलायवी हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कंगनाची अक्टिंग, चित्रपटाचा प्लॉट, […]