WATCH : सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा
वृत्तसंस्था मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान असल्याचा आव आणत जे लोक एकेकाळी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते. तेच आता सावरकरांवर लांच्छनास्पद आरोप करणाऱ्यांच्या […]