Ram Madhav : विरोधकांकडून BJP-RSS मध्ये तणावाचा मुद्दा, राम माधव यांनी केले खंडन; मोदींनी लाल किल्ल्यावरून केले RSSचे कौतुक
भाजप आणि संघ यांच्यातील मतभेदांच्या अटकळींना ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राम माधव यांनी शनिवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दोन्ही संघटना आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत.