• Download App
    temple | The Focus India

    temple

    सभागृह म्हणजे मंदिर, सदस्यांच्या गोंधळाने त्याचे पावित्र्य संपले, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मंदिरात गर्भगृह खूप महत्वाचे व पवित्र असते. लोकशाहीत सभागृह म्हणजे मंदिरच आहे. कृषी कायद्यांना विरोध करताना मंगळवारी सभागृहात काही सदस्यांनी […]

    Read more

    पाकिस्तान : दुरुस्तीनंतर तोडफोड केलेले मंदिर हिंदूंच्या पुन्हा ताब्यात, अवघ्या ८ वर्षीय बालकाच्या ईशनिंदेच्या प्रकरणामुळे झाला होता वाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात पाकिस्तानात जमावाने तोडफोड केलेल्या हिंदू मंदिराची दुरुस्ती केल्यानंतर हे मंदिर पुन्हा हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या […]

    Read more

    नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड

    विशेष प्रतिनिधी ढाका: नमाज सुरू असताना भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशातील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करत तोडफोड केली. मंदिरांतील […]

    Read more

    बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी

    वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : बकरी ईद वर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी मंदिरांमध्ये बाली तर्पण वर बंदी घालण्यात आली आहे. अनेक मंदिरांनी ही बंदी स्वीकारली […]

    Read more

    पाकिस्तानातील मंदिरावरील हल्लाप्रकरणी पोलिसांना आली अखेर जाग, जगभरातून टीकेनंतर २० अटकेत

    विशेष प्रतिनिधी लाहोर – पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात भोंग येथे गणपती मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर वीस जणांना अटक केली. तसेच दीडशेहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले […]

    Read more

    मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाकडून संताप, म्हणाले मंदिराऐवजी मशीद पडली असती तर काय प्रतिक्रिया उमटली असती याचा विचार करा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मंदिराचे रक्षण करण्यास पोलीस अपयशी ठरल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मंदिर पाडले गेल्याने हिंदूंना काय वाटले असेल […]

    Read more

    लस घेतलेल्या भक्तांसाठी श्रावणात मंदिरे खुली करा; प्रत्येक नियमावलीत मंदिर उघडण्याचा निर्णय नाही

    विेशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे -पवार सरकारच्या हाताला लकवा मारला जातो, असा घणाघात भाजपच्या धार्मिक […]

    Read more

    मंदिरातील संपत्तीवर फक्त हिंदूंचा अधिकार, कर्नाटक सरकारचा निर्णय; अन्य धर्मीयांना वाटू नये

    वृत्तसंस्था बंगळूर : कर्नाटकातील हिंदू मंदिराला भक्तांनी दान दिलेल्या पैशावर आता फक्त हिंदूंचा अधिकार राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भविष्यात मंदिराला भक्तांनी दिलेल्या दान […]

    Read more

    वाराणसीतील ग्यानवापी मशीदीकडून काशी विश्वनाथ मंदिराला जमिनीच्या मोबदल्यात जमीन दान!

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ग्यानव्यापी मशीद समितीकडून मशीदीबाहेरील १,७०० चौरस फूट जागा काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टला देण्यात आली. मंदिराकडून मिळालेल्या एक हजार […]

    Read more

    तिरुपतीमधील जगप्रसिद्ध व्यंकटेश्वराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी सुरक्षा कवच

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद – जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वचराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी यंत्रणेचे सुरक्षा कवच मिळणार आहे. या यंत्रणेसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.DRDO protect […]

    Read more

    बद्रीनाथ मंदिर परिसरातील नमाजानंतर देवबंदच्या मौलानाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; ते “बद्रीनाथ” नव्हे, तर “बद्रुद्दीन शाह” असल्याचा केला दावा

    विशेष प्रतिनिधी बद्रीनाथ : बद्रीनाथ मंदिर परिसरात नमाज पठण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंबंधीचा खुलासा आला आहे. काही कामगारांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात नव्हे तर त्यापासून […]

    Read more

    अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर भक्तांविना सूनसून; गुरु पौर्णिमेला स्वामीभक्तांची निराशा

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : गुरु पौर्णिमेनिमित्त प्रत्येकवर्षी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांचा लाखोंचा मेळा भरलेला असतो. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही कोरोनाच्या […]

    Read more

    आनंदीस्वामी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन ;जालन्यातील प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर

    विशेष प्रतिनिधी जालना : जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंदीस्वामी मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी आनंदीस्वामी यांची आरती देखील करण्यात आली.Anandiswami […]

    Read more

    जितेंद्र आव्हाड यांची मंदिरामध्ये पूजा;सरकारी नियम तोडल्याने कारवाईची मागणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : सरकारी नियमांचे उल्लंघन करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा किंवा सोमवारपासून मंदिर उघडी करा, अशी मागणी धार्मिक आघाडीचे […]

    Read more

    शबरीमलाचे मंदिर पाच दिवसासाठी सुरू. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच दर्शन

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले असताना शबरीमला मंदिर पाच दिवसांसाठी खुले करण्यात आले. पारंपरिक मासिक विधीसाठी शबरीमला मंदिर सुरू केल्याचे प्रशासनाने म्हटले […]

    Read more

    उज्जैनमध्ये सापडले एक हजार वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिराचे अवशेष

    मध्य प्रदेशातील धार्मिक नगरी असलेल्या उज्जैनमधील ज्योतिलिंग महाकाल मंदिराजवळ सुरू असलेल्या उत्खननात सुमारे एक हजार वर्षे पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालील उत्खननात […]

    Read more

    अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा, २५ जून रोजी बैठक

    अयोध्येमध्ये सुरू असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार अहे. […]

    Read more

    अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी चंपत राय बन्सल यांचे योगदान अमूल्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत श्री रामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याच्या कार्यात चंपत राय बन्सल यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले धडाडीचे व्यक्तिमत्व […]

    Read more

    उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगडच्या शुक्लापूर ग्रामस्थांनी चक्क कोरोना माता मंदिराची उभारणी केली. तेथे कोरोना देवीची प्रतिमा साकारली असून तेथे पूजा पाठही सुरू […]

    Read more

    काश्मीरमधील पुरातन शिवमंदिराचा भारतीय सैन्याकडून जीर्णोध्दार; १०६ वर्षांनंतर झळाळी

    वृत्तसंस्था श्रीनागर : जम्मू-कश्मीरमधील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्ग येथील भगवान शंकराच्या १०६ वर्षांच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय सैन्याने केला आहे. हे मंदिर १९१५ मध्ये बांधले […]

    Read more

    केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले, तब्बल ११ क्विंटल फुलांनी सजवले मंदिर

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. हिवाळ्यामुळे ते बंद करण्यात आले होते. कोरोना संसर्गामुळे उद्‌घाटनपर कार्यक्रमाला निवडक […]

    Read more

    यमुनोत्री मंदिर खुले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला पूजा

    विशेष प्रतिनिधी उत्तरकाशी : चारधाम यात्रेचा भाग असलेले यमुनोत्री मंदिर अक्षय्य तृतीयेनिमित्त दुपारी सव्वा बारा वाजता उघडण्यात आले. केवळ काही पुजारी आणि प्रशासकीय अधिकारी मिळून […]

    Read more

    यमनोत्री, गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर उघडणार

    कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध हिमालयी धाम यमुनोत्री व गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर शुक्रवारी व शनिवारी भाविकांच्या अनुपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. कोरोना संक्रमणामुळे सलग दुसऱ्या वर्षी […]

    Read more

    जगन्नाथ मंदिर पंधरा मे पर्यंत बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यादरम्यान मंदिरात […]

    Read more

    वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी सवलती ठाकरे – पवार सरकारने जाहीर केल्या नाहीत ; – विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

    प्रतिनिधी मुंबई : लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या […]

    Read more