Taslima Nasreen : ‘’बांगलादेश भारतविरोधी आहे, इतिहास नष्ट करत आहे’’
बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रविवारी बांगलादेशातील परिस्थितीवर मोठे विधान केले. त्यांनी बांगलादेशातील राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीवर हल्ला केला. त्या म्हणाल्या की, जमात-ए-इस्लामीने बांगलादेशवर कब्जा केला आहे