मोदी आज तामिळनाडूतील मंदिरांना भेट देणार, रामायण कार्यक्रमात सहभागी होणार
मोदी विविध विद्वानांकडून कंबा रामायणममधील श्लोकांचे पठण देखील ऐकतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 जानेवारी रोजी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या मंदिरांना भेट […]