Taliban On India: तालिबानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- अफगाणिस्तानला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको!, इस्लामिक स्टेटचा धोका
अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमधील कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशाला भारतासह कोणत्याही देशाशी संघर्ष नको आहे. एका परदेशी […]