सावधान ! घसा कोरडा पडणे, डोकेदुखी ही कोरोनाची नवी लक्षणे , दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ; खबरदारी घेण्याचा तज्ज्ञाचा सल्ला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : वारंवार घसा कोरडा पडतोय, डोकं दुखतय तर आधीच सावधा व्हा..वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या….कारण ही कोरोनाची नवीन लक्षण आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे […]