Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर कचरा फेकला; पोलिसांनी घेतले ताब्यात
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना गुरुवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीतील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून मालीवाल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी कचरा फेकण्यासाठी गेल्या होत्या.