शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड!
अजित पवारांना साईड ट्रॅक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज भाकरी फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]