• Download App
    supriya sule | The Focus India

    supriya sule

    नमो रोजगार मेळाव्यात अजितदादा – सुप्रिया सुळेंनी टाळली एकमेकांची भेट; बारामतीकरांना दिसले “खऱ्या” मतभेदांचे चित्र!!

    विशेष प्रतिनिधी बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील अंतर्गत नाराजी आता प्रकर्षाने समोर येत असून जाहीर कार्यक्रमातूनही ती दिसत आहे. बारामतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या […]

    Read more

    पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात; सुप्रियांच्या जागी युगेंद्र लोकसभेच्या आखाड्यात??

    नाशिक : पवार कुटुंबाच्या खऱ्या खोट्या भांडणात नव्या पिढ्या रेटल्या बारामतीच्याच मैदानात!!, असे खरंच घडते आहे. काका पुतण्या मध्ये फूट पडल्यानंतर काकांचा पक्ष पुतण्या घेऊन […]

    Read more

    रोहितच्या आजच्या वयात शरद पवार होते मुख्यमंत्री; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला की रोहित पवारांचे वाभाडे??

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जुन्या नेत्यांच्या वयावरून संघर्ष उफाळला असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले […]

    Read more

    पुतण्याकडून काकांची धुलाई, तरीही बहिणीची भावाबाबत नरमाई!!; नेमके “रहस्य” काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पुतण्याकडून काकांची धुलाई, तरीही बहिणीची भावाबाबत नरमाई!!, असे म्हणायची वेळ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून आली आहे.Though ajit pawar strongly targets […]

    Read more

    बारामतीत 10 महिने मुक्काम ठोकून नुसतेच भागत नाय; जुन्या वैऱ्यांकडेही करावी लागतेय धावाधाव!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बारामतीत 10 महिने मुक्काम ठोकून नुसतेच भागत नाय, तर जुन्या वैऱ्यांकडेही करावी लागतेय धावाधाव!!, अशी अवस्था शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे […]

    Read more

    आरक्षण प्रश्नावर विशेष अधिवेशनात ताकदीने सहकार्य करण्याची सुप्रिया सुळेंची ऑफर; पण त्यांच्या पक्षाची ताकद उरलीय किती??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा धनगर लिंगायत या आरक्षणाचे मुद्दे राजकीय दृष्ट्या पेटले असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे […]

    Read more

    सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!; पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??

    सुप्रिया सुळे म्हणतात, दिल्लीतली “अदृश्य शक्ती” महाराष्ट्र कमकुवत करते!!, पण मग त्यांचे राजकीय पूर्वज दिल्लीत जाऊन का सरपटले??, हा सवाल विचारण्याची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच […]

    Read more

    अख्खी राष्ट्रवादी गमावण्याची मनात भीती; पण सुप्रिया सुळे दाखवताहेत गडकरी – फडणवीसांविषयी सहानुभूती!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : अख्खी राष्ट्रवादी गमावण्याची मनात भीती पण सुप्रिया सुळे दाखवत आहेत गडकरी फडणवीसांविषयी सहानुभूती, असे म्हणायची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच वक्तव्यामुळे आली […]

    Read more

    गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना आंदोलकांनी अडवू नये म्हणून धनगर आरक्षण आंदोलनात सुप्रिया सुळेंचे लक्ष!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : उद्याच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमासाठी बारामतीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंद बागेत येणाऱ्या नेत्यांना धनगर आरक्षण आंदोलकांनी अडवू नये म्हणून खासदार सुप्रिया सुळे […]

    Read more

    सुप्रिया सुळे “द्रष्ट्या” नेत्या आहेत खऱ्या; 25 सप्टेंबर 2023 रोजीच त्यांनी वर्तविले होते “भाकीत”!!

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या “द्रष्ट्या” नेत्या आहेत. 25 सप्टेंबर 2023 रोजीच त्यांनी वर्तविले होते “भाकीत”!!, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल पण ते […]

    Read more

    वेगवेगळ्या गोटातून लढून “पवार केंद्रित” ट्रिपल डिजिट आकडा गाठायचा राष्ट्रवादीचा डाव आहे का??

    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी राष्ट्रवादीतली नुरा कुस्ती किंवा खरी कुस्ती सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींचे एका मुद्द्यावर मात्र एक मत आहे, ते म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा […]

    Read more

    सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे आरोप फेटाळून लावताना स्वतःच्या “बोअरिंग” जीवनातले एक “रहस्य” सांगितले. आपण रोज डायरी लिहितो आणि […]

    Read more

    सुप्रिया सुळे भाजपशी “वैचारिक” लढणार, पण भाजपने मुख्यमंत्री केले तर अजितदादांना हार घालणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे आज “भविष्य” वर्तविले. सुप्रिया सुळे स्वतः भाजपशी “वैचारिक” लढाई लढणार आहेत, पण […]

    Read more

    अमोल मिटकरींच्या व्हिडिओतील “धन” शब्दापुढे सुप्रिया सुळे थबकल्या; राष्ट्रवादी – पवार कुटुंब आणि धन यांची गल्लत टाळण्याचा इशारा दिला

    प्रतिनिधी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या अजित पवारांमुळे निवडून येतात अजित पवार तन-मन-धनाने काम करतात म्हणून सुप्रिया सुळे यांना मते मिळतात, असे […]

    Read more

    भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे निवडणूक चिन्ह घ्यावे, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

    Read more

    शरद पवारांशी लढाईत अजितदादा पवार कुटुंबातही एकाकी??; सुप्रियांनी प्रथमच घेतली पवारांच्या बंधूंची नावे!!; नेमके रहस्य काय??

    नाशिक : अजित पवारांनी शरद पवारांबरोबर फारकत घेऊन शिंदे – फडणवीस सरकार मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारत उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला. त्याला आता तीन महिने […]

    Read more

    …त्या बेजबाबदारपणाबद्दल कधी माफी मागणार? भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल!

    सुप्रिया सुळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवर केलेल्या आरोपानंतर भाजपाने पलटवार केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस(पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    उतावळ्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पवार काका – पुतण्या – आत्यामध्येच रंगले मुख्यमंत्रीपदाचे रेसिंग!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, पवार काका – पुतण्या आणि आत्यामध्येच कार्यकर्त्यांनी लावले मुख्यमंत्रीपदाचे रेसिंग!!, असे पवार घराण्यातच घडत आहे. uncle and […]

    Read more

    सुप्रिया सुळे यांच्या भाषणात मोदींची स्तुती; सुषमा स्वराज, अरुण जेटलींचाही गौरव!!; त्यामुळे “इंडिया” आघाडीत संशयाचे मळभ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी केंद्रातल्या मोदी सरकारवर प्रत्येक विषयात शरसंधान साधणाऱ्या शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जुन्या संसदेतल्या अखेरच्या भाषणात पंतप्रधान […]

    Read more

    अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंड मिळून मिळून मिळणार तरी किती??

    अश्रूंच्या ओव्हर ड्राफ्टचा राजकीय डिव्हीडंट मिळून मिळून मिळणार तरी किती??, असा विचार करायची वेळ मराठी माध्यमांनी आणली आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या […]

    Read more

    वर्षातले 180 दिवस दिल्लीत होतात, मग एक नगरसेवकही का निवडून आणला नाही??; अजितनिष्ठांचा सुप्रिया सुळेंवर प्रथमच थेट हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या आणि न पडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरातल्या नेत्यांवर दोन्ही गटाचे नेते बोलण्याचे आतापर्यंत टाळत होते, पण आता अजितनिष्ठ […]

    Read more

    ”झुठ फैलाना होता है, आसान ये नौबत ना आती अगर…” भाजपाचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

    ”खोटं बोलणं , खोटं पसरवणं बंद करा, म्हणजे…” असंही भाजपाने सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या […]

    Read more

    अजित दादांचा फोटो बघताच सुप्रिया सुळे भाऊक! खूप ते तिथे गुप्तेच्या या भागात सुप्रिया सुळे यांची हजेरी!

    विशेष प्रतिनिधी पुणे : झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाचे हे तिसरं पर्व […]

    Read more

    बारामतीत वडील – मुलीने टाळले स्वागत; पण काकांच्या पुतण्याचे मात्र भव्य शक्तिप्रदर्शन!!; राजकीय इंगित काय??

    नाशिक : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर किंवा न पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौरे करून एक […]

    Read more

    डबल गेमचा दुसरा अंक : अजितदादांविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवत सुप्रिया सुळेंचा संजय राऊतांवर निशाणा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला घेऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार हे डबल गेम खेळत असल्याचे चित्र […]

    Read more