Lockdown Again : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ती रोखण्यासाठी लॉकडाऊचा विचार करा, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले […]