• Download App
    supreme court | The Focus India

    supreme court

    एससी-एसटीच्या पदोन्नतीत आरक्षणाबाबत मोठा निर्णय : आरक्षणाच्या निकषांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    एससी-एसटी पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रमाण निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हे करू शकत नाही, […]

    Read more

    नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा […]

    Read more

    अकाली दलाला मोठा दिलासा : सर्वोच्च न्यायालयाची बिक्रम मजिठियांच्या अटकेला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती

    अकाली नेते बिक्रम मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मजिठिया यांच्या अटकेला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. बिक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व […]

    Read more

    हिंदूंवर द्वेषपूर्ण भाषणांसाठी गुन्हे दाखल करता तर मुस्लिमांवरही करा, सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये झालेली धर्म संसदेत हिंदू धर्मगुरूंनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी धर्म गुरूंवर गुन्हे दाखल करण्यात आल आहेत. हिंदू सेनेने याला विरोध […]

    Read more

    विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आझम खान यांना हवा जामीन, सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले समाजवादी पाटीर्चे नेते आझम खान यांनी अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली […]

    Read more

    तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता? कंगना रनौटविरुध्द याचिका करणाऱ्या वकीलाला सर्वोच्च न्यायालयानेच सुनावले

    विशेष प्रतिनिर्धी नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौटविरुध्द याचिका दाखल करणाºया वकीलाला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले अहे. तुम्ही कशाला तिच्या विधानांना प्रसिध्दी देता असा […]

    Read more

    वडलांच्या मालमत्तेवर मुलींचा चुलत भावापेक्षा जादा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वडलांनी मृत्यूपत्र करून ठेवले नसले तरी त्यांच्या मालमत्तेत मुलींचा वाटा हा चुलत भावापेक्षा जास्त राहिल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : मृत्यूपत्र न करता निधन झालेल्या वडिलांच्या संपत्तीत मुलींचाही हक्क, वाचा संपूर्ण प्रकरण

    सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या निर्णयात म्हटले आहे की, जर हिंदू व्यक्तीचा मृत्यू मृत्युपत्राशिवाय झाला तर त्याच्या मुलींना त्याच्या स्व-अधिग्रहित आणि इतर मालमत्तेत हक्क मिळेल. वडिलांच्या […]

    Read more

    OBC Reservation : NEET-PG मध्ये OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आज मोठा निर्णय, वाचा सविस्तर…

    सुप्रीम कोर्टाने आज सविस्तर निकाल देत NEET पदव्युत्तर पदवीमध्ये 27 टक्के OBC आरक्षणाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पीजी आणि यूजी अखिल […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयात कोरोनाचा शिरकाव , १० न्यायाधीश तसेच ३० टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    सर्वोच्च न्यायलयात सध्या अनेक महत्वपूर्ण प्रकरणे आहेत, ज्या प्रकरणावर न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे.Corona infestation in the Supreme Court, 10 judges as well as 30 […]

    Read more

    ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या निवडणुकांचे निकाल कळवा; सुप्रीम कोर्टाने आदेश

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात ओबीसींचे २७ % राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केले. अनेक प्रयत्न करूनही राज्य सरकार हे आरक्षण पुनर्स्थापित करण्यात अपयशी ठरले. […]

    Read more

    मोदींच्या पंजाब दौर्‍याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पाच सदस्यीय समिती स्थापन

    न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.Supreme Court forms five-member committee […]

    Read more

    Haridwar Dharm Sansad : सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि उत्तराखंड सरकारला नोटीस, 10 दिवसांनी होणार सुनावणी

    हरिद्वार धर्म संसदेत चिथावणीखोर भाषणांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारला नोटीस बजावली आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी 10 दिवसांनी […]

    Read more

    PM Modi Security Breach : सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय समिती स्थापन, जस्टिस इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वात होणार तपास

    पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी आणि तपास करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात फिरोजपूर मध्ये मोठी त्रुटी आढळली. सुरक्षेचे उल्लंघन झाले. याविषयी सुप्रीम कोर्टाने आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वतंत्र […]

    Read more

    १२ आमदारांचे निलंबन : महाविकास आघाडी सरकारच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे; १८ जानेवारीला पुढची सुनावणी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारच्या या कारवाईवर कडक शब्दांत ताशेरे ओढले […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत घोडचूक : सर्वोच्च न्यायालय म्हणाले- तपासासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पंजाब सरकार आणि केंद्र सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंतप्रधानांचे सर्व ट्रॅव्हल रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे पंजाब – हरियाणा हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी आढळली आणि तिचे उल्लंघन झाले. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली असून पंतप्रधानांचे सर्व […]

    Read more

    वैद्यकीय “नीट” वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ओबीसी, आर्थिक मागास आरक्षणला सुप्रीम कोर्टाची मंजूरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ % आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० % आरक्षण लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज […]

    Read more

    NEET PG Counselling :ओबीसी EWS विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा;पीजी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय

    सुप्रीम कोर्टानं वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या (OBC) 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या (EWS) 10 टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली आहे. NEET […]

    Read more

    PM SECURITY: पंजाब-मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल; उद्या सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमधील हुसैनीवाला येथे बुधवारी (५ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था त्रुटी : गंभीर कायदेशीर हलचाली तेज; सुप्रीम कोर्टाकडून दखल, भाजप राज्यपालांकडे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि झालेले उल्लंघन याबाबत गंभीर कायदेशीर हालचाली तेज झाल्या आहेत. […]

    Read more

    आरोग्य विम्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, विमा कंपनी मेडिक्लेम नाकारू शकत नाही, कारण… वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने असे मानले आहे की विमा कंपनी प्रस्ताव फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे विमाधारकाच्या विद्यमान वैद्यकीय स्थितीचा संदर्भ देऊन पॉलिसी जारी केल्यानंतर […]

    Read more

    मनू, चाणक्य आणि बृहस्पतीने विकसित केलेली न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांचे मत

    कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आता वसाहतवादी भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज आहे. मनू, चाणक्य आणि बृहस्पतींनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश […]

    Read more

    खोट्या अ‍ॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात चार भिंतीच्या आत काही अपमानजनक बोलल्यास किंवा ज्या गोष्टीबाबत कुठलाही साक्षीदार नसेल, अशी बाब […]

    Read more