Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे जज संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार; माहिती वेबसाइटवर अपलोड केली जाईल
पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.