कलम ३७० वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली पूर्ण , पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने राखून ठेवला निर्णय
आज सुनावणीचा 16 वा आणि शेवटचा दिवस होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण […]