दिल्ली जलसंकटावर सुप्रीम कोर्टाने आप सरकारला फटकारले; टँकर माफियांवर कारवाईचे निर्देश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील जलसंकटावर बुधवारी (12 जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पाण्याचा अपव्यय आणि टँकर माफियांना न थांबवल्याबद्दल न्यायालयाने दिल्लीच्या आप सरकारला फटकारले. […]