‘आम्हाला हलक्यात घेऊ नका…’, केजरीवाल सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले!
दिल्ली सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनाही सुनावले विशेष प्रतिनिधी दिल्लीतील जल संकट सातत्याने वाढत आहे. दिल्लीत अतिरिक्त पाण्याची मागणी करत दिल्लीचे केजरीवाल सरकारने सर्वोच्च […]