स्थलांतरीत मुसलमानांच्या पाठिंब्यावर बद्रुद्दीन अजमल २०२६ पर्यंत येऊ शकतो आसाममध्ये सत्तेवर, मुख्यमंत्री सरमा यांनीही व्यक्त केली भीती
विशेष प्रतिनिधी गुवाहाटी: आसाममध्ये स्थलांतरीत मुसलमानांच्या बळावर एआययूडीएफचा बदु्रद्दीन अजमल सत्तेवर येण्याच्या वल्गना करत आहे. आसामध्ये एक कोटी २५ लाख लोकसंख्या मुसलमानांची असल्याने हे शक्य […]