Adani Group : अदानी समूह महाराष्ट्राला 6600 मेगावॅट वीज पुरवणार; 4.08 प्रति युनिटची बोली लावली, JSW एनर्जी आणि टोरेंट पॉवरला टाकले मागे
वृत्तसंस्था मुंबई : अदानी समूहाने ( Adani Group ) महाराष्ट्राला 6600 मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी आणि औष्णिक उर्जेचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी […]