Japan : जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई, सुपरमार्केट्स झाली रिकामी, भूकंप-वादळाच्या भीतीने घराघरांत केला जातोय साठा
वृत्तसंस्था टोकियो : जपानमध्ये ( Japan ) तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जून 1999 नंतर […]