झारखंड कनिष्ठ न्यायालयात राहुल गांधींविरोधात खटला चालणार; अमित शहांवर केलेले वक्तव्य भोवले
वृत्तसंस्था रांची : राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू राहणार आहे. MP-MLA न्यायालयाच्या समन्सविरोधात राहुल गांधी यांच्या वतीने […]