प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी – संजय राऊत
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष व्यग्र झाले आहेत. शेजारी राज्य गोव्यातील रणनीतीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गोव्यात आमचे प्रयत्न […]