• Download App
    state president | The Focus India

    state president

    Shashikant Shinde : प्रदेशाध्यक्ष झाल्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया- आर आर पाटलांसारखे संधीचे सोने करणार

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर आर पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला आगामी रणनिती सांगितली.

    Read more

    प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्यात, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाखे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

    प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या […]

    Read more

    डॅशिंग (माजी) आयपीएस ऑफिसर के. अन्नामलाई भाजपाच्या तमिळनाडू अध्यक्षपदी…

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अन्नामलाई यांची नियुक्ती […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष जखमी; वाहनांची तोडफोड

    वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनावर क्रूड बॉम्ब फेकले असून वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हल्ला […]

    Read more