Sriharikota : श्रीहरिकोटातून इस्रो आज रात्री लाँच करणार स्पॅडेक्स मिशन; डॉकिंग तंत्रज्ञान वापरणारा चौथा देश बनणार भारत
वृत्तसंस्था श्रीहरिकोटा : Sriharikota इस्रो सोमवारी रात्री 9.58 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहांचा उद्देश अवकाशात जोडण्याच्या […]