पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक
भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या महू येथे पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत […]