Om Birla : स्पीकर TMC च्या दोन्ही गटांची बाजू ऐकणार; ममता गटास बोलावले; बंडखोर MP च्या NCPI मध्ये जाण्यावर कायदेशीर मत घेणार
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निर्णय घेतील.