केंद्रावर टीका करा; पण जरा महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीबद्दलही जरा बोला ना… फडणवीसांचे सोनियांना खणखणीत पत्र
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे […]