राजकारणात सोशल मीडियाचा वाढता गैरवापर लोकशाहीसाठी घातक सोनिया गांधी यांचे लोकसभेत वक्तव्य
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेसबूक कडून सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे, असे विधान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया […]