WATCH : भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांची नियुक्ती भाजपकडून कार्यकर्त्यांची दखल : राजन तेली
विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल कशी घेतली जाते याचे उत्तर उदाहरण म्हणजे वरिष्ठांनी पुन्हा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली, असे भाजपचे नूतन […]