श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर काम केलेल्या माखनलाल सरकार यांचा शुभेंदू अधिकारींच्या शपथविधी समारंभात मोदींकडून सत्कार!!
पश्चिम बंगाल मध्ये आज शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या समारंभात एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर काम केलेल्या वयोवृद्ध नेते माखनलाल सरकार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला.