जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा […]