• Download App
    जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू । A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area

    जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. शोपियाच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणी मोर्चेबांधणी केली.त्या ठिकाणी सुरक्षा दल पोहोचताच त्यांनी गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली. A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area



    जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. चेरमार्ग जैनापोरा भागात चकमकीच्या ठिकाणी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    A terrorist was killed in an encounter in Jammu and Kashmir, a search operation was launched in Shopia area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    E20 Petrol : E20 पेट्रोलमुळे गाडी खराब झाल्यास सुटे भाग मोफत बदला- गडकरी; कंपन्यांना सरकारचा आदेश; यामुळे मायलेज कमी झाल्याचे मान्य केले

    Air India : एअर इंडिया जगातील चौथी वेळेवर धावणारी एअरलाइन बनली; जूनमध्ये 86.85% विमाने वेळेवर पोहोचली

    West Bengal Politics : TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील; सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा दिला होता