मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला आहे. तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली आहे, […]