• Download App
    Shiv Sena | The Focus India

    Shiv Sena

    शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह-नाव देण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी; ठाकरे गटाने आयोगाच्या निर्णयाला दिले होते आव्हान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.Hearing in […]

    Read more

    … त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो, तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? – प्रफुल्ल पटेल

    अजित पवारांना बदनाम करण्यासाठी कट रचला जात असल्याचा आरोपही केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  ‘’महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना भाजपासोबत होती. आजपर्यंत सर्वात जास्त […]

    Read more

    मुख्यमंत्री कोण? हा वाद नाही, आम्हाला दोन्ही नेत्यांचे नेतृत्व मान्य; शिवसेना मंत्री दीपक केसरकरांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीनंतर काही बदलणार […]

    Read more

    उद्धव ठाकरेंची शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? विरोधी पक्षांच्या एकजुटीवर असदुद्दीन ओवेसींचा टोला

    प्रतिनिधी बुलडाणा : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मलकापूर येथे एका विशाल जाहीर सभेत जनतेला संबोधित केले. या सभेत महाराष्ट्रातील […]

    Read more

    लागोपाठच्या दुसऱ्या सर्व्हेत भाजप – शिवसेना युतीलाच पूर्ण बहुमत; फडणवीसांना पहिली पसंती; ठाकरे – पवारांचे पक्ष तोट्यात!!

    प्रतिनिधी मुंबई : काही दिवसांपूर्वीच झी न्यूजने घेतलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली […]

    Read more

    ठाकरे गटाचा मोठा दावा, 22 आमदार, 9 खासदारांना शिंदेंची शिवसेना सोडण्याची इच्छा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात बरीच उलथापालथ झाली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 22 […]

    Read more

    ‘’…नाहीतर त्यांनी किमान ‘हिंदुत्व सोडलं नाही’, हे नाटक तरी बंद करावं’’ किरण पावसकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    ‘…तर त्यांनी त्यांच्या कुत्र्याला भूंकायला लावावं’’ असंही किरण पावसकरांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांचं एक […]

    Read more

    शिवसेनेचा दावा खरा ठरला; रोशनी शिंदे गर्भवती नाही, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा

    प्रतिनिधी ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून सध्या यामुळे खळबळ उडाली आहे. या […]

    Read more

    राहुल गांधींचा निषेध; शिवसेना – भाजप संपूर्ण महाराष्ट्रात काढणार सावरकर गौरव यात्रा!!; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेतले निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेल्या अपमानाचा विषय देशभरात प्रचंड तापला असून महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.Rahul […]

    Read more

    उद्धव ठाकरे आज सर्वोच्च न्यायालयात जाणार : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना आव्हान देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेचे नाव आणि एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सर्वोच्च […]

    Read more

    आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेचे दोन्ही गट पक्ष कार्यालयावरून भिडले, पोलिसांनी वेळीच केला हस्तक्षेप

    प्रतिनिधी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कार्यालयावरून शिवसेनेच्या […]

    Read more

    ऐतिहासिक निकाल : काँग्रेस, जनता दल… शिवसेनेपूर्वी या पाच पक्षांमध्ये नाव आणि चिन्हासाठी झाले होते राजकीय युद्ध

    प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पूर्णपणे गमावली. निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]

    Read more

    शिवसेना कुणाची? आज पुन्हा सुनावणी : सुप्रीम कोर्टात काल काय घडले? वाचा सविस्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना कुणाची ठाकरे की शिंदे गटाची? या खटल्यावर कालपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू झाली आहे. मंगळवारीही (१४ फेब्रुवारी) या प्रकरणाची […]

    Read more

    शिवसेना कुणाची? आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी : या खटल्यात आतापर्यंत काय-काय घडले? वाचा सविस्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आहे. 14 फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गट […]

    Read more

    शिवसेना कुणाची? आज पुन्हा युक्तिवाद – प्रतियुक्तिवा; निर्णय शुक्रवारी शक्य

    प्रतिनिधी नवी दिल्ली :शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे, यावर मंगळवार, १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. दोन्ही गटांनी युक्तिवाद प्रतियुक्तिवाद केले. त्यावेळी […]

    Read more

    महाविकास आघाडीत वंचितला शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा द्याव्यात; अजितदादांनी सुनावले

    प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गळ टाकून ठेवला असताना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठाम विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांनी […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा 31 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर शिवसेना पुनर्बांधणी दौरा

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी उठाव करून नंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्यानंतर उर्वरित शिवसेनेच्या पुनर्बांधणीचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आहे. […]

    Read more

    राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान; भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे भाजपकडे बोट!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून सावरकरांचा अपमान केला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जाब विचारला, तर सावरकरांना भारतरत्न […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेसाठी लकी राहिले धनुष्यबाण; ढाल तलवार, रेल्वे इंजिन आणि खजुराच्या झाडावर झाला पराभव

    महाराष्ट्रातील शिवसेनेवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय दिला. ECIने पुढील आदेशापर्यंत शिवसेनेचे नाव आणि चिन्हावर बंदी घातली […]

    Read more

    अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची […]

    Read more

    मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमावरून दोन शिवसेना आमने – सामने!!

    प्रतिनिधी संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम सुवर्ण महोत्सव निमित्ताने संभाजीनगर मध्ये झालेल्या अधिकृत शासकीय कार्यक्रमाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट आमने-सामने आले आहेत, […]

    Read more

    सत्तासंघर्षावर आज घटनापीठात पहिली सुनावणी : 5 न्यायाधीशांचे खंडपीठ ठरवणार शिवसेना कोणाची, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? शिंदे की ठाकरे? या आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या […]

    Read more

    हेमेंद्र महेता शिवसेनेतून भाजपामध्ये परतले, विनोद तावडे यांचा घराणेशाहीवरून विरोधकांवर हल्लाबोल

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती. पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, […]

    Read more

    शिवसेना संघर्षावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी ;शिंदे गट दाखल करणार प्रतिज्ञापत्र; खटला घटनापीठाकडे जाण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षावर गुरुवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बुधवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या 5 […]

    Read more