sharad pawar : पवारांनी जयंत पाटलांचे जरूर घेतले नाव, पण वेळ येताच ते “त्यांच्यासारख्या” नेत्याला देतील का “मोठे” पद??
मुंबई :sharad pawar महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी खरी टक्कर सुरू असताना शरद पवारांची राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने स्पर्धेत देखील नाही. तरी […]