शरद पवारांनी बैठकीत केलेल्या सकारात्मक सूचनांमुळे एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता – संजय राऊत
विशेष प्रतिनिधी मुबंई : एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे तर बरेच एसटी कर्मचारी कामावर रुजू […]