माझी इच्छा नसताना नरसिंह राव यांनी मला दिल्लीतून महाराष्ट्रात परत पाठवले ; शरद पवार
प्रतिनिधी मुंबई : 1990 च्या दशकात मी दिल्लीच्या राजकारणात सेट होत होतो. परंतु मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगल या पार्श्वभूमीवर त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव […]