• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    एसटी कर्मचारी भडकले : सिल्वर ओकवर दगडफेक, चप्पल फेक; शरद पवार घरातच; शांततेची सुप्रिया सुळेंची विनंती!!

    प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कर्मचारी प्रचंड भडकले असून त्यांनी शरद पवारांचे मुंबईचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक मारून दगडफेक आणि चप्पल फेक केली आहे. […]

    Read more

    नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या मदतीला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील धावून आले आहेत. मात्र, त्यासाठी त्यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा […]

    Read more

    UPA Chairman : शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाला संजय राऊतांकडून पुन्हा उकळी!!; पवारांशिवाय मोदींना पर्याय नाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी स्वतः संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अध्यक्षपद यांना मिळण्याची शक्यता नाकारल्यानंतरही शिवसेनेचे प्रवक्ते आणि […]

    Read more

    UPA Chairman : शरद पवार कोल्हापूरात म्हणाले, यूपीए अध्यक्षपदात रस नाही…!!, पण करणार आहे कोण…??

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा आपल्याला रस नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौर्‍यात केले […]

    Read more

    Raj Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांना जातीपातीचं राजकारण हवंय, राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच याची सुरुवात – राज ठाकरे

    गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेतील राज ठाकरे यांच्या भाषणाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुखांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी […]

    Read more

    Thackeray – Pawar Feud : शिवसेनेने आदळआपट करूनही शरद पवार गृह मंत्रालय सहजासहजी सोडतील…??, की शिवसेनेलाच सुरुंग लावतील…??

    राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयच्या ताब्यात नवाब मलिक ईडीच्या न्यायालयीन कोठडीत त्यांच्यावर टेरर फंडिंग केसची टांगती तलवार… हसन मुश्रीफ, श्रीधर पाटणकर […]

    Read more

    The Kashmir Files : सिनेमा अरबस्तानात होणार प्रदर्शित, पण भारतात प्रदर्शनाला शरद पवारांचा विरोध!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य मांडणारा सिनेमा “द काश्‍मीर फाईल्स” हा अरबस्थानात प्रदर्शित होणार आहे. पण भारतात […]

    Read more

    चाणक्यनिती की उचकविण्याचा डाव, शरद पवार यांचे राहूल गांधींच्या कट्टर पक्षांतर्गत विरोधकाशी गुफ्तगू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले आणि राहूल गांधी यांचे पक्षांतर्गत कट्टर शत्रू माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे […]

    Read more

    The Kashmir Files : काश्मीर मध्ये “त्यावेळी” जे झाले ते विसरून समाजात एकता टिकवावी; शरद पवारांचे वक्तव्य

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 1990च्या दशकात जे झाले ते विसरून जावे आणि देशाचे ऐक्य टिकवावे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले […]

    Read more

    Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करण्याशिवाय दुसरे काही काम केले नाही. त्यामुळे पवारांचे आडनाव बदलून ते आगलावे करा, […]

    Read more

    आमदारांसाठी मोफत घरांना शरद पवारांचाही नकार, म्हणाले- आमदारांसाठी अख्खी योजना नको, फारतर योजनेत कोटा द्यावा!

    महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 300 आमदारांसाठी घरांची घोषणा केली होती. अर्थात आमदारांना ही घरे विकत घ्यावी लागतील, मात्र मुंबई आणि […]

    Read more

    Mayawati – Pawar President : लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षी पुड्या… अर्थात मराठी – हिंदी माध्यमांचे “पॅकेजी” चुलत नाते…!!

    “उत्तर प्रदेशात लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या”… “मराठी माध्यमांची चुलत भावंडे उत्तर प्रदेशात”… “येऊ नको म्हटले तर कोणत्या गाडीत बसू?… “अगं म्हशी मला कुठे नेशी”… हे सगळे […]

    Read more

    NCP – MIM Alliance : भाजपला रोखण्यासाठी पवार – ओवैसी हातमिळवणी!!; राष्ट्रवादीची नवी मोर्चेबांधणी

    प्रतिनिधी औरंगाबाद : राज्यात भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यासंबधीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नुकतेच केले होते. मतांची विभागणी […]

    Read more

    पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या पुढे जाता आले नाही, गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही. ही ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास […]

    Read more

    Sharad Pawar – Nawab Malik : उंचावलेले हात, वळलेल्या मुठी!!; पण नवाबांचे पंख छाटण्याची प्रत्यक्षात कृती…!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार यांची भेट घेताना म्हणे, हात उंचावले आणि मुठी वळवल्या आणि भाजपचे सरकार राज्यात येऊ देत […]

    Read more

    ED IT actions : ईडी – इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कारवायांना वेग आला असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम […]

    Read more

    ईडी टोचे नवाबा…

    विनायक ढेरे ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची सरता सरेन राती ही ईडी […]

    Read more

    Fadanavis pendrive Bomb : केंद्रीय तपास यंत्रणांवरचे शरद पवारांचे आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनीच फेटाळले!!; कसे ते वाचा!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला टाकले सगळे रेकॉर्डिंग हे सरकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या […]

    Read more

    निलेश राणे म्हणाले, मराठा अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पण नवाब मलिकांचा घेतला नाही, म्हणून शरद पवारच दाऊदचा माणूस आहे की काय अशी शंका

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : माजी गृहमंत्री अनिल देशमुख मराठा होते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे शरद पवार दादऊचा माणूस […]

    Read more

    ED, IT, CBI Raids : मोदींनी टोपी फेकलीय, अनेकांच्या डोक्यावर बसेल, चंद्रकांतदादा पाटलांचा ठाकरे – पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या […]

    Read more

    मेट्रोला “अर्धवट” म्हणणाऱ्यांना पुणेकरांनीच हाणली चपराक; महापौर मुरलीधर मोहोळांचा शरद पवारांना टोला!!

    प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ […]

    Read more

    वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात; गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात, अशी टीका भाजपचे […]

    Read more

    पवार म्हणाले, आम्ही काय “त्यांना” पुन्हा येऊ देतो…!!; पडळकर म्हणाले, वैराग्याच्या वयातही बगल मे छूरीच…!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप विशेषतः शरद पवार आणि भाजपचे नेते यांच्यातला वाद अधिक तीव्र झाला आहे. […]

    Read more