पवारांचे अदानी कौतूक : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये नाहीच, तर बारामतीत अदानींचा खासगी विमानतळ!!
प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यंतरी प्रख्यात उद्योजक गौतम अदानी यांचे कौतुक केले होते. अदानींनी शून्यापासून सुरुवात करून गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती […]