‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!
‘’…ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे केले ती बेईमानी कशी?’’ असा सवालही उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘’मी प्राथमिक शाळेत असेन […]