‘’… त्यामुळे तुम्ही याला हिंदूराष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, हे हिंदूराष्ट्रच आहे; ते काय म्हणतात मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही‘’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती; अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांच्या टीका, टिप्पणीलाही दिलं आहे प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी लखनऊ : प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत पोहचले […]