• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    “हा” म्हणे शरद पवार पॅटर्न; पावसात उभे राहून भाषण करायची आलीय फॅशन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2019 मध्ये साताऱ्यातल्या पावसात शरद पवार भिजले काय आणि त्यामुळे श्रीनिवास पाटलांचा “फ्लूक” विजय झाला काय… लोकांना वाटायला लागले पावसात भिजून […]

    Read more

    पवारांची सुसाट “पुरोगामी” गाडी; सुनेला “बाहेरून आलेली पवार” म्हणून वादात आदळली!!

    नाशिक : पवारांची सुसाट पुरोगामी गाडी “मूळचे पवार – बाहेरचे पवार” वादाच्या स्पीड ब्रेकर वरूनच उलटली!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांच्याच एका वक्तव्यातून आली आहे.Sharad […]

    Read more

    थोपटेंनंतर पवार आता काकडेंच्या दारी; जुन्या वैऱ्यांची काढावी लागतेय नाकदुरी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : थोपटेंनंतर पवार आता काकडेंच्या दारी; जुन्या वैऱ्यांची काढावी लागतेय नाकदुरी!!, अशी वेळ शरद पवारांवर आली आहे. Sharad pawar has to bow down infront […]

    Read more

    55 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीनंतर आता पवारांना घालावे लागतेय बारामती तालुक्यातल्या दुष्काळी भागात लक्ष!!

    पुणे : एरवी बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपलीच मक्तेदारी असे समजणाऱ्या शरद पवारांना आपल्या 55 वर्षांच्या संसदीय कारकिर्दी नंतरही बारामती तालुक्याच्या दुष्काळी भागाकडे लक्ष द्यावे […]

    Read more

    शरद पवार आयत्या वेळेला कच खाणारे नेते; प्रफुल्ल पटेल यांचे थेट शरसंधान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शरद पवारांकडे सगळे चांगले नेतृत्व गुण आहेत, पण ते आयत्या वेळेला कच खाणारे नेते आहेत, अशा शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष […]

    Read more

    माढ्यात पुन्हा ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात; धैर्यशील मोहिते पाटील येणार पवारांच्या पक्षात!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटातं, हे शरद पवारांच्या पक्षाचे स्वरूप राहिले आहे. पवारांनी कुठल्याही पक्ष स्थापन करू देत, त्यांनी आपल्या पक्षाचे […]

    Read more

    खरा वारसदार कोण, मुलीशिवाय आहेच कोण??; राष्ट्रवादीकडून पवारांचा “पुरोगामी” व्हिडिओ शेअर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसा आपल्याच मुलीकडे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णयकक्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचा एक जुना मुलाखतीचा “पुरोगामी […]

    Read more

    बारामतीत लागली लढाई “मोदी विरुद्ध राहुल”; पण त्यामुळे का झाली पवारांची हवा गुल??

    बारामतीत फडणवीसांनी लावली लढाई “मोदी विरुद्ध राहुल”; पण त्यामुळे का झाली पवारांची हवा गुल??, असा सवाल विचारायची वेळ आता आली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या […]

    Read more

    शरद पवार आजचे शिवाजी; पुरुषोत्तम खेडेकर यांचे वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्रभर संताप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवार हे आजचे शिवाजी महाराज आहेत त्यांचे मावळे होऊन आपण दिल्ली ताब्यात घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम […]

    Read more

    शरद पवार काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर नाराज; युती धर्म पाळला नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी संकटात सापडली आहे. उद्धव ठाकरे गटाने बुधवारी 17 उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे दावेदार तिकीटाच्या प्रतीक्षेत […]

    Read more

    महाराष्ट्रात 23 आणि 12 उमेदवार जाहीर करून भाजप – काँग्रेसची आघाडी; पवारांची नुसतीच “माध्यमी चाणक्यगिरी”!!

    नाशिक : महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजून अनेक दिवस उलटले त्यानंतर भाजपने दोन टप्प्यांमध्ये 48 पैकी तब्बल 23 जागांवरचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेसनेही 12 उमेदवार […]

    Read more

    पवारांच्या तोंडी आमदाराला दमबाजीची भाषा; कलमाडींवर केलेला “तुपे पाटील” प्रयोग शेळकेंवर यशस्वी होण्याची अपेक्षा!!

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडी मावळ विधानसभा मतदारसंघात तिथले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या […]

    Read more

    पुतण्याने काकांकडून पक्ष खेचला; आता राष्ट्रवादीचे बँक खाते + मुख्यालय खेचण्यासाठी दोघांमध्ये नवा संघर्ष!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांकडून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेचून घेतल्यानंतर काका – पुतण्यांमधला राजकीय संघर्ष आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून […]

    Read more

    हिमालयाच्या मदतीला “सह्याद्री”; पण पुन्हा परतून कराड – बारामतीतच आला!!

     हिमालयाच्या मदतीला “सह्याद्री” गेला, करिअरच्या शेवटी कराडातून एकटाच निवडून आला; बारामतीत इतिहास रिपीट होऊ लागला!! हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, बर्फावरून घसरून कराड – बारामतीत आला […]

    Read more

    बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्यात पवारांचा रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा, सुप्रिया सुळेंची हजेरी; पण दुसऱ्या दिवशी टीकेची उपरती!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : बारामतीत झालेल्या नमो रोजगार मेळाव्यात शरद पवारांनी रोजगाराच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारांना पाठिंबा दिला. सरकार रोजगार उपलब्ध करून देणार असेल, तर […]

    Read more

    बारामतीत रंगला नमो रोजगार मेळावा की तो ठरला पवार वानप्रस्थ सोहळा??

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या आजच्या यशस्वी नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने शीर्षकात उल्लेख केलेला सवाल निर्माण झाला आहे. बारामतीत आज नमो रोजगार मेळावा रंगला, की […]

    Read more

    तोच वादा, नवा दादा; पण अनुयायांच्याच पराभवासाठी पवारांची ताकद पणाला!!

    नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मंचरच्या सभेपूर्वी तोच वादा नवा दादा!!, अशी भली मोठी पोस्टर्स भोसरी पासून मंचर पर्यंत, अगदी नारायणगाव पर्यंत लागली आहेत. […]

    Read more

    निवडणुकीत अजितदादांचा व्हीप शरद पवार गटाला लागू नाही; सुप्रीम कोर्टाचे आदेश, आयोगाने दिलेले नाव वापरणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी […]

    Read more

    मतदारांना कमी लेखू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर शरद पवार खुश; पण 2019 मध्ये त्यांनी काय केले होते??

    नाशिक : शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा देऊन त्यांचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार” हे पुढच्या आदेशापर्यंत कायम ठेवले. नव्या पक्षाला […]

    Read more

    निवडणूक आयोगाविरुद्धच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या; शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी (दि. […]

    Read more

    कपबशी, शिट्टी आणि वडाचे झाड; पवार गटाने चिन्हासाठी दिले तीन पर्याय!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि “घड्याळ” हे मूळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    शरद पवार गट आज सुप्रीम कोर्टात जाणार; 4 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला सांगायचे आहे पक्षाचे नाव आणि चिन्ह

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खरी राष्ट्रवादी अजित पवार गटाची आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी (6 फेब्रुवारी) हा आदेश दिला. आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले […]

    Read more

    NCP : “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी”, “उगवता सूर्य”; पक्षाचे नवे नाव आणि चिन्हावर शरद पवार गटात खलबते!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांना स्वतःच्या पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह घ्यायची वेळ आली. कारण निवडणूक आयोगाने कायदा आणि […]

    Read more

    NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर पवारांची “ताजी” प्रतिक्रिया नाही; थकणारही नाही, थांबणारही नाही, हा जुनाच व्हिडिओ व्हायरल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांची पक्षाचे घड्याळ चिन्हही अजित पवारांकडे दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी 2024 […]

    Read more

    NCP : लोकशाहीच्या नावाने नुसताच धिंडोरा; प्रत्यक्षात पक्ष चालवताना काकांचा हुकूमशाहीचाच बडगा!!

    राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार निकाल दिला. वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांच्या हातातून त्यांनीच स्थापन केलेला पक्ष […]

    Read more