• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??

    याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवारांनी स्वतःवर आणली आहे. Will sharad pawar be able to digest Congress chief […]

    Read more

    पवारांच्या पक्षाची काँग्रेस मध्ये विलीनीकरणाची चर्चा महाराष्ट्रात अचानक कशी काय थांबली??

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    8 खासदारांच्या नेत्याची म्हणे, मोदींशी स्पर्धा; मुनगंटीवारांचा पवारांना टोला!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दिसल्यानंतर अंगात स्वबळ शिरलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक घेऊन विधानसभेची निवडणूक एकत्रित […]

    Read more

    पृथ्वीराज चव्हाणांच्या शेजारी बसलेल्या पवारांना शिखर बँक घोटाळ्यातला प्रश्न; एका वाक्यात उत्तर देऊन पवारांनी सविस्तर बोलणे टाळले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखविल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली. तिथे सर्व नेत्यांनी […]

    Read more

    फुटा, पण राज्य करा!!; महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीचा “नवा” “संदेश”!!

    नाशिक : कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठलेही पक्ष उमेदवार उभे करून समाजात विशिष्ट संदेश देतात, तसेच मतदारही मतदानाचा कौल देऊन राजकीय पक्षांना तो संदेश परतावून लावतात. असाच […]

    Read more

    “सुधाकरराव नाईक प्रयोगाला” घाबरून पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही; अजितदादांचा गौप्यस्फोट!!

    नाशिक : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना पक्षाच्या कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हाच फुटला असता, असा दावा शरद पवारांनी […]

    Read more

    पवारांची राहुल स्तुती : मोदी राहुल गांधींची खिल्ली उडवतात, पण बहुसंख्य वर्ग त्यांच्याकडे गांभीर्याने पाहतो!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींची खिल्ली उडवतात. त्यांची टिंगल करतात, पण देशातला बहुसंख्य वर्ग राहुल गांधींकडे गांभीर्यानेच पाहतो, अशा […]

    Read more

    बारामतीत मतदान झाले 7 तारखेला, बीडमध्ये झाले 13 तारखेला; पवारांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आज 20 तारखेला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले 7 मे रोजी, बीडमध्ये मतदान झाले 13 मे रोजी, पण शरद पवारांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये बोगस […]

    Read more

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी; मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक […]

    Read more

    सावरकरांचा कधीही अपमान करणार नाही हे राहुलच्या तोंडून वदवून घ्या; शिवाजी पार्कच्या सभेतून मोदींचे पवारांना आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारातील टीकेचा सगळा रोख उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर ठेवताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा वारंवार […]

    Read more

    पवारांनी सोडली विलीनीकरणाची पुडी; भाजप नेत्यांनी घेतली उबाठाला ठोकण्याची संधी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी बारामतीतील मतदान संपताच प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाची पुडी सोडली. त्यामुळे भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात […]

    Read more

    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!

      नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर […]

    Read more

    मोदींच्या कुटुंबाची स्थिती चिंताजनक; पवारांचा वार; “या” सरड्याची धाव कुंपणापर्यंतच; भाजपचा पलटवार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : “कुटुंब रंगले राजकारणात” अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना आपले कुटुंब सांभाळाता येत नाही, ते महाराष्ट्र काय […]

    Read more

    सांगलीची जागा चर्चा न करता परस्पर शिवसेनेला दिली; कोल्हापूरात पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये प्रचंड संताप असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे (Sharad pawar) अध्यक्ष शरद पवारांनी […]

    Read more

    ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा असे संबोधल्यावर भडकलेल्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना वखवखलेल्या […]

    Read more

    मोदींची टीका झोंबली, “भटकता आत्मा” असल्याची पवारांची कबुली!!; पण…

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली “पॉलिटिकल केमिस्ट्री” विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर “भटकता आत्मा” म्हणून प्रहार केला […]

    Read more

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सहन करणार नाही. साताराच नव्हे तर […]

    Read more

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!

    अनुभवी, राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले, असे म्हणायची वेळ पवार काका – पुतण्या आणि […]

    Read more

    नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!

    नाशिक : नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!, असे म्हणायची वेळ त्यांनीच चालविलेल्या प्रचाराच्या पद्धतीने आणली आहे. पावसात भिजून […]

    Read more

    पवार म्हणतात, भाजप नको, दादांसकट सगळे चालतील, पण पवार भाजपला का घाबरतात??; आणि ते फक्त भाजपलाच घाबरतात का??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2014 पासून 2024 पर्यंत घेतलेल्या राजकीय भूमिकेचा स्पष्ट खुलासा केला. या […]

    Read more

    भाजप नको, दादांसकट बाकीचे सगळे चालतील; पवारांनी उघड केला भाजपला एकटे पाडण्याचा डाव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला महाराष्ट्रात एकटे पाडण्याचा डाव पुन्हा एकदा उघड केला. 2014 पासून 2024 पर्यंत घेतलेल्या भूमिकांचा पवारांनी […]

    Read more

    सून म्हणतात बाहेरची, पण पवारांना आता “चिंता” बालक रामाशेजारी सीतामाई नसल्याची!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सून म्हणतात बाहेरची पण शरद पवारांना आता चिंता बालक रामाशेजारी नसलेल्या सीतामाईची!!, ही वस्तुस्थिती आज खुद्द शरद पवारांच्याच वक्तव्यातून समोर आली. […]

    Read more

    “मी तसं बोललोच नाही”; “बाहेरून आलेल्या पवार” वक्तव्यावरून शरद पवारांची पलटी!!

    विशेष प्रतिनिधी सातारा : आधी असभ्य किंवा वादग्रस्त विधान करायचे आणि नंतर ते विधान अंगलट आले, की कानावर हात ठेवायचे, ही बड्या बड्या नेत्यांची सवय […]

    Read more

    “हा” म्हणे शरद पवार पॅटर्न; पावसात उभे राहून भाषण करायची आलीय फॅशन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2019 मध्ये साताऱ्यातल्या पावसात शरद पवार भिजले काय आणि त्यामुळे श्रीनिवास पाटलांचा “फ्लूक” विजय झाला काय… लोकांना वाटायला लागले पावसात भिजून […]

    Read more

    पवारांची सुसाट “पुरोगामी” गाडी; सुनेला “बाहेरून आलेली पवार” म्हणून वादात आदळली!!

    नाशिक : पवारांची सुसाट पुरोगामी गाडी “मूळचे पवार – बाहेरचे पवार” वादाच्या स्पीड ब्रेकर वरूनच उलटली!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांच्याच एका वक्तव्यातून आली आहे.Sharad […]

    Read more