• Download App
    sharad pawar | The Focus India

    sharad pawar

    ”शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!

    ”त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ….” असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी  शिर्डी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर […]

    Read more

    भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले ? याचं आत्मपरीक्षण करावं – दरेकर

    बावनकुळेंना  पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी राज्याचं नेतृत्व देऊन प्रदेशाध्यक्ष केलं, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

    Read more

    ‘हमासच्या वतीने लढण्यासाठी सुप्रिया मॅडम यांना गाझाला पाठवले जाईल असं दिसतय’ हिमंता सरमा यांचा शरद पवारांवर निशाणा!

    केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण […]

    Read more

    राज्यातील 7 उद्योजकांवर EDची धाड; संपत्ती जप्तीची कारवाई; सर्व शरद पवारांचे निकटवर्तीय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पक्षातील बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक जोरकसपणे मैदानात उतरून भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर […]

    Read more

    वेगवेगळ्या गोटातून लढून “पवार केंद्रित” ट्रिपल डिजिट आकडा गाठायचा राष्ट्रवादीचा डाव आहे का??

    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी राष्ट्रवादीतली नुरा कुस्ती किंवा खरी कुस्ती सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींचे एका मुद्द्यावर मात्र एक मत आहे, ते म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा […]

    Read more

    ”आरोप करा, पण निव्वळ राजकारणासाठी…” शरद पवारांच्या टिप्पणीवर शेलारांकडून प्रत्युत्तर!

    जाणून घ्या, शरद पवारांनी काय म्हटलं होतं? विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाच्या टंचाईमुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    ‘केजरीवाल दिल्लीतील 7 पैकी 3 जागा काँग्रेसला देण्यास तयार’, शरद पवारांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मोठा खुलासा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7 पैकी […]

    Read more

    शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटतात. आज इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्धव ठाकरे शिवसेना वळणावर गेली आणि निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करून बसली. Sharad pawar’s NCP following uddhav […]

    Read more

    ठाकरेंशी युती, राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!

    प्रतिनिधी संभाजीनगर :  ठाकरेंशी युती राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!, अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उद्धव […]

    Read more

    महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक, चहापानासाठी ढाब्यावर जात नाहीत; शरद पवारांची बारामतीतून ग्वाही

    प्रतिनिधी बारामती :  महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या […]

    Read more

    गरवारे क्लबच्या निवडणुकीचा इशारा काय??; काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!!

    नाशिक : मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीचा निकालाची बातमी मराठी माध्यमांनी अतिशय किरकोळ स्वरूपात देऊन ती दाबून टाकली. पण माध्यमांनी बातमी दाबली म्हणून त्यातले सत्य […]

    Read more

    गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार पॅनलचा धुव्वा; राष्ट्रवादी फुटीपाठोपाठ संस्थागत राजकारणातही पवारांची मोठी पीछेहाट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेच्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनलचा पूर्ण धुव्वा उडाला. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड होऊन त्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा […]

    Read more

    राहुल गांधी याप्रकरणी शरद पवारांविरोधात बोलतील का? हिमंता बिस्वा सरमा यांचा नेमका प्रश्न

    यावरून राहुल गांधींचा दुटप्पीपणा दिसून येतो, असं देखील म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा अदानी मुद्द्यावरून भाजपावर हल्लाबोल […]

    Read more

    पवारांची पॉवरफुल खेळी; अदानींच्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे गुजरातेत उद्घाटन!!

    वृत्तसंस्था अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने गौतम अदानींना आपल्या टार्गेटवर ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी पॉवरफुल खेळी करत अदानींच्या […]

    Read more

    I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार अहमदाबादेत गौतम अदानींच्या घरी!!;2023 मधली तिसरी भेट

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सातत्याने आपल्या टार्गेटवर ठेवलेल्या गौतम अदानींच्या घरी I.N.D.I आघाडीचे समन्वयक शरद पवार पोहोचले आहेत. नेहमीप्रमाणे या भेटीचे […]

    Read more

    शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे उद्धवनिष्ठ वळण; निकाल देण्यापूर्वीच लावले निवडणूक आयोगावर लांच्छन!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : खरी राष्ट्रवादी कोणाची शरदनिष्ठ की अजितनिष्ठ??, या वादाने आता निवडणूक आयोगावर लांच्छन लावणारे वळण घेतले आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

    Read more

    काका पुतण्यांनी आधी ठेवले झाकून; पण कायद्याचा बडगा दिसताच काकांनी दिले लिहून!!; अजितदादांकडे 40 आमदार

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली का नाही?? शरद पवारांनीच फूस लावल्यामुळे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले वगैरे बाता मारून काका – […]

    Read more

    Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!

    आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या  आंदोलनादरम्यान […]

    Read more

    मराठा आंदोलनावरून पवारांचे राजकारण; पण वास्तव वेगळेच; मराठा तरुण पवारांवर का बरसले??

    जालन्यातील मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष आंदोलन स्थळावर ते गेल्यानंतर तिथे मराठा तरुणांनी त्यांच्या विरोधात […]

    Read more

    मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याची हकाटी; ठाकरेंच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!!

    नाशिक : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हाकाटी आणि ठाकरे यांच्या अजेंड्यात पवार गटाची घुसखोरी!! असे खरंच आज घडले आहे. मुंबईत “इंडिया” आघाडीची महत्त्वाची बैठक होत असताना […]

    Read more

    मी त्यांची अटक टाळली; “लहान” माणसांना प्रत्युत्तर न देणाऱ्या पवारांचे “तेलगी” विषयावर भुजबळांना प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचे वक्तव्य आल्यानंतर, मी लहान माणसांच्या वक्तव्यांना उत्तरे देत नाही, असे नेहमी म्हणणाऱ्या शरद पवारांनी छगन भुजबळ यांनी तेलगीचा […]

    Read more

    बारामतीत वडील – मुलीने टाळले स्वागत; पण काकांच्या पुतण्याचे मात्र भव्य शक्तिप्रदर्शन!!; राजकीय इंगित काय??

    नाशिक : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर किंवा न पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौरे करून एक […]

    Read more

    राष्ट्रवादीतली फूट आणि फट झाकण्यासाठी काका – पुतण्यांची धांदल; पण आव्हाड आणि मुश्रीफांच्या हातात पायताण आणि चप्पल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीतली फूट आणि फट झाकण्यासाठी काका – पुतण्यांची धांदल, पण आव्हाड आणि मुश्रीफांच्या हातात पायताण आणि चप्पल!!, अशी राजकीय विसंगती शरद […]

    Read more

    ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेले; पवारांची मुश्रीफांवर नाव न घेता टीका; अजित पवारांचेही नाव टाळले!!

    प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी प्रचंड उत्सुकता असलेल्या कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जरूर टीका केली, पण ती नाव […]

    Read more